Gulabi Sadi

歌手: Sanju Rathod G-Spark • 专辑:Gulabi Sadi • 发布时间:2024-02-06
作词 : Sanju Rathod
 作曲 : Sanju Rathod/G-Spark
काजळ लावुनी आले मी आज
असं नका बघू, अहो, येते मला लाज
केला श्रृंगार आज घातलाया साज
दिसते मी भारी, जणू अप्सरा मी खास
अए, नखरेवाली, कुठे निघाली?
घालुनी साडी लाल-गुलाबी
पागल करते तुझी मोरनीशी चाल
गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ
गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ
झाला close आता wide, मान वरती ok right!
Photo काढतो असा होणार ज्याने वातावरण tight
मस्त खुशीमध्ये बायको माझी करीन pillow fight
माझा होऊ दे पगार, gift करतो ring light
नको मला चहा-खारी, आता जेवण करून जाईन
Celebrity तू, मी तुझा PA बनून राहिन
येणार selfie साठी crowd मला feel होणार proud
जाशीन Insta वर live अन मी comment करत पाहीन
करीन कष्ट, माझ्या पैशाने घेणार make-up kit
राजा, होणार मी Insta ची star हाये
गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ
किती मी cute, किती गोड, किती छान
दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ
अदा माझी simple, नसले जरी dimple
Heroine दिसते, मी heroine
थोडे दिवस थांब अशी line लागीन लांब
मी पण बनूनच दाखवीन heroine
अए, माझी jasmine, तू माझी खास
मी तुझा समर्थक उद्या पण आज भी
बोल्लेलो, "kiss me," ती बोल्ली, "आज नाही"
"बनू नको म्हणे इमरान हाश्मी"
माथ्याची टिकली, पैंजण, बांगडी
हिऱ्याची अंगठी Maruti car with
चांदीच कंगण, सोन्याचा कंठण
करीन gift, नाय करत मजाक मी
पुरी करीन तुझी हर एक wish
नको करु शंका, ना सवाल
हाय, गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
दिसते ती भारी म्हणे, "photo माझा काढ"
गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
दिसते ती भारी म्हणे, "photo माझा काढ"
📥 下载LRC歌词 📄 下载TXT歌词

支持卡拉OK同步显示,可用记事本编辑