作词 : Atul Bhosale
作曲 : Atul Bhosale
माझा बाबा तो
उन्हे जरी डोईवरी पांघरतो सावली
किती जरी काटे त्याच्या पावलो न पावली
कधी होतो बाळ आणि खेळतो मुलांसवे
दाखवतो हासू गाली लपवितो आसवे
देतो आभाळाची माया
साऱ्या संसाराचा पाया
कधी अथांग सागर
कधी वडाची रे छाया
माझा बाबा तो ....माझा बाबा तो ....
भीती नाही त्याला कधी वादळही पेलायाला
थकतो ना फाटलेले आभाळ हे शिवायला
जगायाला बळ त्याचा आधाराचा हात खरा
वरवर धाक जरी आत फणसाचा गरा
देतो आभाळाची माया
साऱ्या संसाराचा पाया
कधी अथांग सागर
कधी वडाची रे छाया
माझा बाबा तो .... माझा बाबा तो ....
गीतकार : अतुल भोसले
作词 : Atul Bhosale
作曲 : Atul Bhosale
माझा बाबा तो
उन्हे जरी डोईवरी पांघरतो सावली
किती जरी काटे त्याच्या पावलो न पावली
कधी होतो बाळ आणि खेळतो मुलांसवे
दाखवतो हासू गाली लपवितो आसवे
देतो आभाळाची माया
साऱ्या संसाराचा पाया
कधी अथांग सागर
कधी वडाची रे छाया
माझा बाबा तो ....माझा बाबा तो ....
भीती नाही त्याला कधी वादळही पेलायाला
थकतो ना फाटलेले आभाळ हे शिवायला
जगायाला बळ त्याचा आधाराचा हात खरा
वरवर धाक जरी आत फणसाचा गरा
देतो आभाळाची माया
साऱ्या संसाराचा पाया
कधी अथांग सागर
कधी वडाची रे छाया
माझा बाबा तो .... माझा बाबा तो ....
गीतकार : अतुल भोसले